संपर्क क्रमांक : ९५५२५८१४४५, ७३९१९७०४९१
कार्यक्रम
मंदिरात राबविले जाणारे कार्यक्रम व उपक्रम

कार्यक्रम व उपक्रम

१ श्रीराम नवमी उत्सव : सात दिवस चालणार्‍या या सोहळ्यामध्ये दररोज सुश्राव्य भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच दररोज पालखी सोहळा व संध्याकाळी महाआरती होते.

२ श्रीमहालक्ष्मी देवीचा नवरात्र उत्सव येथे मोठ्या उत्साहाने व पारंपारिक रीतीने साजरा केला जातो. या सोहळ्यामध्ये रोज वेगळ्या रूपात देवीची पूजा बांधली जाते. रोज संध्याकाळी महाआरती होते.

३ किमान ५०० महिलांसह कुंकुमार्चन कार्यक्रमाचे आयोजन.

Eat More Healthfully.
Obtaining the recommended daily fruits and vegetables.
We Have Reputation.
We have been growing organic produce for customers since 1976.
Fresh & Pesticide Free.
We deliver organic pesticide-free and sustainably-grown produce.
No Commitment Required.
We requires no commitment and allows you to cancel or suspend deliveries.
Flexibility.
Choose the delivery frequency that best fits your needs.
Customization.
Customize your standard delivery to exclude items you do not want.