संपर्क क्रमांक : ९५५२५८१४४५, ७३९१९७०४९१
श्रीमहालक्ष्मी नवरात्र उत्सव

श्रीमहालक्ष्मी नवरात्र उत्सव

श्रीमहालक्ष्मी देवीचा नवरात्र उत्सव येथे मोठ्या उत्साहाने व पारंपारिक रीतीने साजरा केला जातो. या सोहळ्यामध्ये रोज वेगळ्या रूपात देवीची पूजा बांधली जाते. रोज संध्याकाळी महाआरती होते.

Leave your thought